Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न बरेच जण करत असतात. असाच एक प्रयत्न प्रसिद्ध अभिने
Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न बरेच जण करत असतात. असाच एक प्रयत्न प्रसिद्ध अभिनेत्री यांनी करताना तिने जीव धोक्यात घातला. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल.
आपल्याला माहिती आहे कि सापाचं (Snake) नाव घेतलं की आपण अरे बापरे! आई ग! असे शब्द आपल्या तोंडून येतात. सापाचे अनेक भयानक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न बरेच जण करत असतात मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला जीव धोक्यात घातला. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. गेल्या काही वर्षांमध्ये प्राण्यांसोबत शूटिंग करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर आला होता. त्या करीता योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.
अरे बाप रे हे काय!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक अभिनेत्री पांढऱ्या भागावर झोपल्याची दिसतं आहे. त्याचा अंगावर एक काळा साप रेंगतोय आणि तिचा एक सहकारी तिच्या अंगावर अजून एक पांढरा साप टाकतो. (trending video snake bite actress singer maeta gets video viral nmp)
जेव्हा पांढरा साप तिच्या अंगावर टाकण्यात आला तेव्हा काळा सापाने अभिनेत्रीवर (actress) हल्ला केला. अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा सापाने चावा घेतला. या घटनेनंतर अभिनेत्री झटक्याने सापाला दूर करते आणि उठून उभी राहते.
View this post on Instagram
असे काही अनुभव कायमचा धडा शिकवतात.
ही घटना अमेरिकेतील (America) 21 वर्षांची गायिका माएटा (actress singer maeta) हिच्यासोबत घडली आहे. हा माझ्या आयुष्यातील एक भयंकर अनुभव होता आणि या घटनेनंतर आपल्या मनात प्रचंड भीती निर्माण झाल्याचं माएटा म्हणाली. नशिबाने हा साप बिनविषारी असल्यामुळे माएटाच्या जिवाला कुठलाही धोका निर्माण झाला नाही. पण माएटाच्या मनात कायमची भीती निर्माण झाली आहे आणि तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
COMMENTS