HomeVideo

ग्रामीण भागातील लोकांनी शोधला हात न लावता हँडपंपनं पाणी काढण्याचा उपाय

my-portfolio

ग्रामीण भागातील लोकांनी शोधला हात न लावता हँडपंपनं पाणी काढण्याचा उपाय | Desi Jugaad Video - Hand Pump Desi Jugaad Video: अशा पद्धतीने दिवसभर पाणी

Viral Video : प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची फोटो पाहून एक चिमुरडी सांगते त्यांची नावे..
Viral Video: तरुणी स्कूटी थांबवण्यासाठी गेली ; अन थेट नाल्यात पडली…
Viral Video:- “जशास तसे” या म्हणी प्रमाणे नक्कीच खरे होत असलेले दिसते…

ग्रामीण भागातील लोकांनी शोधला हात न लावता हँडपंपनं पाणी काढण्याचा उपाय | Desi Jugaad Video – Hand Pump

Desi Jugaad Video: अशा पद्धतीने दिवसभर पाणी भरायला कुणाला आवडणार नाही. खरंच हे जुगाड पाहून मोठमोठे इंजिनियर सुद्धा अचंबित होतील.

ग्रामीण भागातील अशी कितीतरी गावे आहेत की उन्हाळ्यामध्ये पाहण्यासाठी भटकंती करावी लागते. आणि समजा बोरवेलला पाणी असेल तर हँडपंपनं पाणी काढण्याची मोठी कसरतच करावी लागते.पाणी काढून अक्षरश: जीव मेटाकूटीला येतो. पण एका गावानं या समस्येवर भन्नाट मार्ग शोधून काढलाय. असा जुगाड केलाय की दिवसभर पाणी काढलं तरी कोणाचे हात दुखणार नाहीत. ग्रामीण भागात सुद्धा इंजिनिअर पेक्षा सुद्धा तज्ञ असणारे कमी शिकलेली लोक आहेत.

हा हँडपंप ऑटोमॅटिक तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी खरंच जबरदस्त शक्कल लढवली आहे. सर्वात आधी या हँडपंपच्या हँडलला एक बांबू लावण्यात आला. हा बांबू खाली सायकलच्या पायंडलवर अटॅज केला गेलाय. हे पायंडल एका इलेक्ट्रिक मोटारच्या मदतीनं फिरवलं जातं. हे पायंडल फिरलं की पंपाचा दांडा आपोआप वर खाली होतो. सर्व प्रोसेस सुरू होऊन ऑटोमॅटरित्या पाणी येऊ लागतं. हा जुगाड पहाण्यासारखाच आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0