Viral Photo : Shweta Tiwari | श्वेता तिवारी हि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

HomePhoto

Viral Photo : Shweta Tiwari | श्वेता तिवारी हि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

my-portfolio

श्वेता तिवारीची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे कसोटी जिंदगी की. त्यातली प्रेरणा अगदी घराघरात पोहोचली होती. वयाच्या 42 व्या वर्षातही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवेल असेच आहे.

श्वेता तिवारीची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे कसोटी जिंदगी की. त्यातली प्रेरणा अगदी घराघरात पोहोचली होती. वयाच्या 42 व्या वर्षातही तिचे सौंदर्य तरुणींना लाजवेल असेच आहे.

नुकतेच श्वेता तिवारीने व्हाईट टोप आणि डेनिम पॅन्ट मध्ये फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा सोशल मीडियावरील फोटो मुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)
श्वेता तिवारीच्या फिटनेस वरून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. (फोटो इंस्टाग्राम)
श्वेता तिवारी सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय अभिनेत्री पैकी एक आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये श्वेता तिवारी अतिशय स्टाईलिश मध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
श्वेता तिवारी चे इंस्टाग्राम वर 3.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    Viral Video:- "जशास तसे" ही म्हण या ठिकाणी नक्कीच खरे होत असलेले दिसते... - All Viral 2 years ago

    […] हेही वाचा : Viral Photo : Shweta Tiwari | श्वेता तिवारी हि छोट्या पड… […]

DISQUS: 0