जशास तसे म्हटल्याप्रमाणे आपण जसे वागतो तसेच आपणाला फळ मिळत असते. आपण जर एखाद्या व्यक्तीस त्रास दिला तर आपल्यालाही कोणीतरी त्रास देईल असे म्हटले जाते
जशास तसे म्हटल्याप्रमाणे आपण जसे वागतो तसेच आपणाला फळ मिळत असते. आपण जर एखाद्या व्यक्तीस त्रास दिला तर आपल्यालाही कोणीतरी त्रास देईल असे म्हटले जाते.आपण जसे कर्म करतो तसं फळ आपल्याला मिळतं असं आपण बोलतो. पण कधीकधी आपण केलेल्या वाईट कामाचं फळ आपल्याला लगेच मिळत असते. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Viral Video : वाघानं ओढली Mahindra Xylo चक्क दातानं… आनंद महिंद्रा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि एक व्यक्ती गाडीवर जात असतात. जाताना एका दुचाकीस्वाराला लाथ मारण्याचा प्रयत्न मागे बसलेली महिला करते पण ती स्वत:च खाली पडते आणि तिला दुखापत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : Viral Photo : Shweta Tiwari | श्वेता तिवारी हि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया वरती मनोरंजन म्हणून पाहिले जात आहेत आणि असे व्हिडिओ व्हायरल सुद्धा लवकर होत आहे हा व्हिडिओ खूप जणांनी शेअर केला आहे व नेटकर यांना सुद्धा तो आवडत आहे.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा व्हिडिओतून आपण नक्कीच चांगला धडा घेऊ शकतो. मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात. हा व्हिडीओ “rd.desdearriba1080” या YouTube Channel वरती असून आतापर्यंत 52 दशलक्ष नेटकर्यांनी पाहिला आहे.
नवनवीन व्हायरल पोस्ट पहाण्यासाठी खालील ग्रुपचे सदस्य व्हा.
COMMENTS