सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल होत असलेले दिसत आहेत अशा व्हिडिओला नेटकऱ्यांची जास्त
सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल होत असलेले दिसत आहेत अशा व्हिडिओला नेटकऱ्यांची जास्त आवड असल्याचे दिसत आहे. असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्ह्यूज लाखोंच्या घरात जातात. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मगर पाण्यातून शिकारीवर झेप घेताना दिसत आहे.
आणखी वाचा : Viral Video : वाघानं ओढली Mahindra Xylo चक्क दातानं… आनंद महिंद्रा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
Crocodile with Drone video: Viral Video यात ड्रोन एक्सपर्ट्स एका नदीवर वाइल्ड लाइफ व्हिडीओ (Wild Life Video) तयार करण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्यात असलेल्या मगरीची नजर ड्रोनवर पडली. मगर भक्षक समजून त्या ड्रोन वरती झेप घेण्याचा प्रयत्न करीत आहे पण ड्रोन एक्स्पर्टने क्षणार्धात ड्रोन वर घेतलं.
आणखी वाचा : Viral Photo : Shweta Tiwari | श्वेता तिवारी हि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मगरीने पाण्यातून घेतलेली झेप पाहून तिथे असलेले पर्यटक घाबरून गेल्याचे दिसते. कारण मगरीची झेप पाहण्यासारखी होती. कारण इतकी वजनदार मगर एवढ्या वर कशी उडी मारू शकते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. अवघ्या क्षणात ड्रोन वर घेतलं म्हणून अन्यना ड्रोन मगरीच्या जबड्यातच असतं. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Impressive pic.twitter.com/AfBG40jXkV
— Tansu YEĞEN (@TansuYegen) November 4, 2022
11 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी रिट्वीट केलं आहे एका युजर्सने लिहिलं आहे की, “ड्रोनचं काय खरं नव्हतं. पुन्हा असा प्रयन्त करून पाहू नका. नाहीतर ड्रोन मगरीच्या पोटात असेल.
COMMENTS
[…] हेही वाचा : Viral Video: मगरीच्या कचाट्यात सापडलं तर को… […]